E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
कात्रज डेअरीच्या दुधविक्रीत लिटरला दोन रुपयांची वाढ
Wrutuja pandharpure
14 May 2025
पुणे
: पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (कात्रज डेअरी) दूध विक्रीत १३ मे पासून प्रति लिटरला २ रुपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष स्वप्नील ढमढेरे यांनी दिली.
जिल्हा दूध संघाच्या खरेदी दरात वाढ झाल्याने तसेच वाहतूक व इतर खर्चाच वाढ झाल्याने दूध विक्री दर वाढविणे क्रमप्राप्त झाले. त्यामुळे मंगळवार १३ मे च्या पहाटेपासून फुल क्रिम मिल्क, प्रमाणित दूध विक्री दरात प्रति लिटर २ रुपांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. नवीन दर : फुल क्रीम मिल्क (लिटर) ७४ रुपये, ५०० मिली - ३६; प्रमाणित दूध (लिटर) ६४ रुपये, ५०० मिली- ३२ रुपये. सर्व ग्राहकांनी दूध दरवाढीच्या बदलाची नोंद घेण्याचे आवाहन संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी केले आहे.
Related
Articles
सात आमदारांनी सोडली अजित पवारांची साथ
02 Jun 2025
शेअर बाजारात घसरण सुरूच
29 May 2025
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हेनरिक क्लासेन निवृत्त
03 Jun 2025
पुरंदर विमानतळाच्या विरोधात शेतकर्यांचे आंदोलन
03 Jun 2025
भंडार्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू
30 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
31 May 2025
सात आमदारांनी सोडली अजित पवारांची साथ
02 Jun 2025
शेअर बाजारात घसरण सुरूच
29 May 2025
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हेनरिक क्लासेन निवृत्त
03 Jun 2025
पुरंदर विमानतळाच्या विरोधात शेतकर्यांचे आंदोलन
03 Jun 2025
भंडार्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू
30 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
31 May 2025
सात आमदारांनी सोडली अजित पवारांची साथ
02 Jun 2025
शेअर बाजारात घसरण सुरूच
29 May 2025
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हेनरिक क्लासेन निवृत्त
03 Jun 2025
पुरंदर विमानतळाच्या विरोधात शेतकर्यांचे आंदोलन
03 Jun 2025
भंडार्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू
30 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
31 May 2025
सात आमदारांनी सोडली अजित पवारांची साथ
02 Jun 2025
शेअर बाजारात घसरण सुरूच
29 May 2025
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून हेनरिक क्लासेन निवृत्त
03 Jun 2025
पुरंदर विमानतळाच्या विरोधात शेतकर्यांचे आंदोलन
03 Jun 2025
भंडार्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू
30 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
31 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
तुर्कस्तानला दणका
2
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
3
चेरीचा हंगाम बहरला
4
’फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन
5
सावरकरांचे विचार युवकांसाठी प्रेरणादायी
6
विदर्भ, मराठवाड्यात मान्सून दाखल